2
home-page-slider-1
home-page-slider-6
4
3
1

शेरकर गोट फार्म येथे आम्ही बोकडांसाठी सर्वोत्तम सुविधा असलेले शेड बांधुन उच्च प्रतिचे बोकड उपलब्ध करुन दिले आहे. तज्ज्ञ निरीक्षकांच्या देखरेखेखाली आणि उत्तम वातावरणात आमच्याकडे बोकडांचे संगोपण होते.

आमचे फ़ार्म

आम्ही मोठ्या प्रमाणावर बोकडांच्या ह्स्तांतरणासाठी तांत्रिक आणि कल्पक गोष्टींचा वापर करतो, त्याचबरोबर उच्च पातळीच्या ग्राहकांशी चांगले नाते तयार केली आहेत.

उपलब्ध बोकड

आमच्याकडे विविध जातिचे बोकड उपलब्ध आहेत. त्यात सोजत जातिच्या बोकड मुळच्या राजस्थान येथील आहे. जमनपरी संकरित जातिच्या शेळ्यांपासून सोजत जातिच्या बोकड तयार झाल्या आहेत.

व्यवसायाबद्दल

आमच्या कडे सर्व वगोगटातील व विविधप्रकारचे बोकड उपलब्ध आहेत. आमच्याकडे स्वच्छ व निरोगी वातावरणात बोकडांची वाढ होते त्यामुळे आमच्याकडे मिळणाऱ्या बोकडांना बाजारात मागणी आहे.

आमचे गोट फ़ार्म